x

Support@vidarbhanidhi.in | 9613101666 | 9613102666

logo

लेक लाडकी योजना

विदर्भ निधी अर्बन तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेऊन आली आहे ही खास योजना. या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या लेकीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा तिच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आर्थिक स्थिरता निर्माण करू शकता. कमी हप्त्यांमध्ये नियमित ठेवी करून भविष्यातील मोठ्या गरजांसाठी साठवणीची हमी मिळवा.

लेक लाडकी योजना आणि अधिक माहितीसाठी आजच जवळच्या विदर्भ निधी अर्बनला भेट द्या.