बचत खाते आणि सुपर सेविंग किंवा करंट खाते यात काय फरक आहे?
बचत हे सर्वसाधारण खाते आहे या मध्ये सुपर आणि करंट खाते पेक्षा सुविधा कमी मिळतात. तर सुपर सेविंग ला करंट प्रमाणे सेवा मिळतात करंट ला सेविंग च्या सेवा सोडून इतर सेवा मिळतात.
अधीकच्या माहिती साठी विदर्भ निधी अर्बन च्या शाखेला भेट द्या.