x
logo

इथे प्रत्येक व्यक्ती वचनबद्ध आहे
एकमेका साहाय्य करू! अवघे होऊ श्रीमंत

विदर्भ निधी अर्बन आपल्या ग्राहकांना विविध वैशिष्ट्यासह आणि फायद्यांसह बचत खाते,सुपर सेविंग खाते,चालू खाते यातून सेवा पुरविण्याचे उत्कृष्ट असे काम करते. विदर्भ निधी ची सुरवात ही भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे 2017 ला विदर्भ सहकार निधी या नावाने संस्थेचे चेअरमन श्री प्रवीण भांडारकर यांनी सुरू केली होती आज विदर्भ निधी या नावाने नावलौकिक झालेली अग्रगण्य सर्व सुविधा देणारी संस्था म्हणून ओळखिस आली. विदर्भ निधी ने चालू खाते त्याला खेळता व्यवहार म्हणून छोटया स्वरूपाची क्रेडिट सुविधा उपलब्ध करून दिली सोबत देवाणघेवाण करण्यासाठी QR कोड साऊंडबॉक्स 24 तास चालणारी मोबाईल बँकिंग ची सुविधा उपलब्ध करून दिली. ATM सुविधा , सर्व नॅशनल बँक कॅश डिपॉझिट सुविधा सुद्धा संस्थेने सभासदांसाठी उपलब्ध केली आहे. विश्वास, सुरक्षितता, स्वयंशिस्त स्टाफ याच्या आधारे विकसनशील ग्रामीण भाग आर्थिक साक्षर स्वावलंबी बनवणे हेच आमची उद्दिष्ट आहेत. विदर्भ निधी अर्बन वर्षाचे 365 दिवस, 4380 तास सेवा तसेच सामाजिक कार्य विचारधन चळवळ यासारख्या सेवा पुरवून विश्वविक्रम प्रस्थापित करणारी भंडारा जिल्ह्यातील एकमेव क्रेडिट को ऑपरेटिव्ह संस्था आहे. विदर्भ निधी अर्बन च्या परिवारातील प्रत्येक सदस्य आर्थिक दृष्ट्या,मानसिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या,सामाजिक दृष्ट्या सक्षम बनविणे हेच आमचे परमध्येय आहे इतकेच नव्हे तर आम्ही आपल्या कष्टाच्या घामाची कदर करतो आणि आपले लक्ष्य साध्य करण्यात आपल्याला मदत करण्याकरिता वचनबद्ध आहोत.

विश्वासासाठी ओळखले जाते,
प्रामाणिकपणा आणि ग्राहक
समर्थन

विदर्भ निधी अर्बन आपल्या ग्राहकांना विविध वैशिष्ट्यासह आणि फायद्यांसह बचत खाते,सुपर सेविंग खाते,चालू खाते यातून सेवा पुरविण्याचे उत्कृष्ट असे काम करते. विदर्भ निधी ची सुरवात ही भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे 2017 ला विदर्भ सहकार निधी या नावाने संस्थेचे चेअरमन श्री प्रवीण भांडारकर यांनी सुरू केली होती व आज विदर्भ निधी या नावाने नावलौकिक झालेली अग्रगण्य सर्व सुविधा देणारी संस्था म्हणून ओळखिस आली. विदर्भ निधी ने चालू खाते व त्याला खेळता व्यवहार म्हणून छोटया स्वरूपाची क्रेडिट सुविधा उपलब्ध करून दिली व सोबत देवाणघेवाण करण्यासाठी QR कोड व साऊंडबॉक्स व 24 तास चालणारी मोबाईल बँकिंग ची सुविधा उपलब्ध करून दिली. ATM सुविधा , सर्व नॅशनल बँक कॅश डिपॉझिट सुविधा सुद्धा संस्थेने सभासदांसाठी उपलब्ध केली आहे. विश्वास, सुरक्षितता, स्वयंशिस्त स्टाफ याच्या आधारे विकसनशील ग्रामीण भाग आर्थिक साक्षर व स्वावलंबी आम्ही बनवत आहोत. विदर्भ निधी अर्बन वर्षाचे 365 दिवस, 4380 तास सेवा तसेच सामाजिक कार्य व विचारधन चळवळ यासारख्या सेवा पुरवून विश्वविक्रम प्रस्थापित करणारी संस्था आहे. विदर्भ निधी परिवारातील प्रत्येक सदस्य आर्थिक दृष्ट्या,मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या, अध्यात्मिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या सक्षम बनविणे हे आमचे परमध्येय आहे.

विदर्भ निधी अर्बन
पैसा तुमचा.. बचत तुमची..
  • 01

    समुदाय

    आर्थिक साक्षरतेला चालना देऊन, स्थानिक व्यवसायांना पाठिंबा देऊन आणि सामुदायिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून ते समुदायाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावाने व सदस्यांमध्ये एकता आणि परस्पर समर्थनाची भावना वाढविणे हीच कर्तव्यदक्षता विदर्भ निधी आपल्या सभासदांबद्दल ठेवते.

  • 02

    वचनबद्धता

    आम्ही आपल्यासाठी 24x7 काम करतो, आम्ही आपले आर्थिक भविष्य अधिक चांगले बनविण्याकरिता आणि आपले लक्ष्य साध्य करण्यात आपल्याला मदत करण्याकरिता वचनबद्ध आहोत. आम्ही देतो विश्वसनीयता,गोपनीयता आणि सुरक्षितता. संस्थेच्या उद्देशाशी, ध्येयाशी आणि धोरणात्मक दिशेशी संरेखित करणे हे गुणवत्तेच्या उद्दीष्टांसाठी एक फ्रेमवर्क प्रदान करतो आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तसेच सतत सुधारण्यासाठी आम्ही वचनबद्धतेचा समावेश करतो.

  • 03

    सहकार्य

    विशेष व्यक्ती होऊनही सामान्य व्यक्तीला सहकार्य करण्याचा स्वभाव नम्रतेचा भाव दर्शवतो आणि हा अहंकारावर विजयाचे प्रतीक आहे.जेव्हा निर्णय क्षमतेमध्ये 'सहानुभूती' हा गुण समाविष्ट केला गेला तेव्हा त्याचा फायदा असा झाला की लोकांमधील सहकार्याची भावना वाढीस लागली. अशीच भावना जर कोणत्याही समूहाच्या प्रमुखाने इतरांप्रती जास्त सहानुभूतीपूर्ण ठेवली तेव्हा त्यांच्या अनुयायांमध्ये समर्पण व सहकार्याची भावना वाढीस लागते हीच सहकार्याची भावना विदर्भ निधी अर्बन च्या समूहाची आहे.

ध्येय

ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जलद आणि कार्यक्षम प्रतिसाद सुनिश्चित करणे. समाजाच्या विविध घटकांना सेवा देण्यासाठी उत्पादने आणि सेवा प्रगत करणे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सतत अवलंब करणे. कृतीशील, व्यावसायिक आणि सहभागी कर्मचारी निर्माण करणे. भागधारकांच्या संपत्तीमध्ये वृद्धी होईल अशा उत्तम गोष्टी कॉर्पोरेट कामकाजाद्वारे संस्थेच्या प्रशासनाद्वारे वाढविणे. शाखा नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्र क्षेत्रात व त्यापलीकडे प्रवेश करणे.

दृष्टी

जागतिक उपस्थितीकडे वळत असताना समाजातील विविध वर्गांना सेवा देणारे, देखरेख करणारा, तंत्रज्ञानातील जाणकार, समाजातील विविध विभागांचा लाभ घेणारे भागधारक आणि कर्मचाऱ्याचे मूल्य वाढविणे. नवीन शाखा विस्तार करून संस्थेची पत आणि व्यवसाय वाढविणे,आणि सामान्य माणसांच्या सेवेचा दृष्टिकोन सतत ठेवणे हीच कृती विदर्भ निधी ची राहील.

  • Awesome Image

    मिशन

    M
  • Awesome Image

    दृष्टी

    V
    Awesome Image

    मूळ मूल्य

    C

ध्येय आणि
दृष्टी

आधुनिक तंत्रज्ञान व नवसंकल्पनांच्या साह्याने व्यक्ती व समाजाचे जीवनमान उचांवण्यासाठी सतत कार्यरत राहणे.
जबाबदारी । ग्राहकसेवा सर्वप्रथम सद्भावना । सतत सुधारणेसह वैयक्तिक उत्पादता । संघभावना.

Mission

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

काही मनोरंजक संख्या

बँकिंग सेवांबद्दल बोलणारे क्रमांक.

आमचे नेटवर्क

4+ पेक्षा जास्त शाखा

ग्राहक

7K+ पेक्षा जास्त ग्राहक

कर्मचारी

40+ व्यावसायिक कर्मचारी

ठेव

जमा 10 + कोटी

Better Value
Banking Experience

Business it will frequently occur that pleasures have to be repudiated and annoyances accepted. The wise man therefore always holds these matters to this principle of selection.

Download

Report for the Year 2021

Awesome Image

Awards & Major Achievements

Outstanding performance and achievements.

Awesome Image

Bank of the Year
Europe

  • Year: 2020-2021
  • Award by: Los Vegas Business Time
Awesome Image

Best Private Bank
Award

  • Year: 2017-2018
  • Award by: Los Vegas Business Time
Awesome Image
Awesome Image
Awesome Image
Awesome Image

Bank of the Year
Europe

  • Year: 2018-2019
  • Award by: Los Vegas Business Time
Awesome Image

Best Commercial
Bank Award

  • Year: 2014-2015
  • Award by: Los Vegas Business Time

नवीन डिजिटल जगाचा अनुभव घ्या.

उत्तम अनुभवासाठी आमचे अ‍ॅप डाउनलोड करा