बँकिंग सेवांसाठी आता लांब रांगेत उभं राहण्याची गरज नाही. विदर्भ निधी अर्बन एसएमएसद्वारे मोबाईल बँकिंगची सेवा देते. त्यामुळे, तुम्हाला स्मार्टफोन नसेल तरीही, बेसिक फीचर्स असलेल्या मोबाईलवरून एसएमएसद्वारे मोबाईल बँकिंगचा वापर करू शकता.
आजच विदर्भ निधी अर्बन मोबाइल बँकिंग ऍप प्लेस्टोअरवरून डाउनलोड करा किंवा अधिक माहितीसाठी जवळच्या विदर्भ निधी अर्बनला भेट द्या.
इंटरनेट बँकिंग
आजच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि घराघरात संगणक आहे. इंटरनेटमुळे प्रत्येक काम करणे सोपे झाले आहे, अगदी बँकिंग सुद्धा. विदर्भ निधी अर्बन तुम्हाला इंटरनेट बँकिंगची सुविधा देते, ज्याद्वारे तुम्ही कधीही आणि कुठूनही सर्व प्रकारचे बँकिंग व्यवहार करू शकता. म्हणजे बँक आता तुमच्या हातातच आहे.
मोबाईल बँकिंग आणि त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या विदर्भ निधी अर्बनला भेट द्या.
लॉकर सेवा
जग कितीही डिजिटलाईज झालं तरी दागिने, महत्वाची कागदपत्रे , सर्टिफिकेट्स, इन्शुरन्सची व प्रॉपर्टीची ओरिजनल कागदपत्रे सांभाळणं खूप गरजेचं असतं आणि या गरजेवर सर्वोत्तम उपाय म्हणजे विदर्भ निधी अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीची लॉकर सुविधा जिथे तुमच्या सर्व प्रकारच्या महत्वाच्या वस्तू राहतील अगदी सुरक्षित. भंडारा जिल्ह्यातील एकमेव भक्कम, सुरक्षित व सुसज्ज उंडरग्राऊंड 75 कॅपेसीटी लॉकर असलेली लॉकर सुविधा फक्त विदर्भ निधी अर्बन मध्ये.
लॉकर सुविधा व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या विदर्भ निधी अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ला भेट द्या.