बँकिंग सेवांसाठी आता लांब रांगेत उभं राहण्याची गरज नाही. विदर्भ निधी अर्बन तुम्हाला एसएमएसद्वारे मोबाईल बँकिंगची सेवा देते. त्यामुळे, तुमच्याकडे स्मार्टफोन नसला तरी तुम्ही अगदी बेसिक मोबाईलवरूनही एसएमएसद्वारे बँकिंग करू शकता.तसेच प्लेस्टोअरवरून विदर्भ निधी अर्बन मोबाईल मर्चंट बँकिंग ऍप डाउनलोड करून अँड्रॉइड स्मार्ट फोन माध्यमातून मोबाईल बँकिंग चा आंनद घेऊ शकता. मोबाईल बँकिंग द्वारे अकाउंट बॅलन्स, वार्षिक स्टेटमेंट, पेमेंट ट्रान्स्फर सारख्या सेवा घेऊ शकता,अधिक माहितीसाठी जवळच्या विदर्भ निधी अर्बन शाखेला भेट द्या.
एटीएम सेवा
विदर्भ निधी अर्बन तुम्हाला देते २४/७ एटीएम डिपॉझिट आणि कॅश विथड्रॉल सेवा, ज्याद्वारे तुम्ही विदर्भ निधी च्या ATM मधून कुठल्याही नॅशनल बँकांची रोख रक्कम भरू / काढू शकता, पैसे पाठवू शकता आणि इतर बँकिंग सेवा वापरू शकता, म्हणजे आता तुमच्या इतर बँकेची बँकिंग कधीही थांबणार नाही.
एटीएम सेवा व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या विदर्भ निधी अर्बन शाखेला भेट द्या.
QR साउंड बॉक्स
विदर्भ निधी अर्बन तुम्हाला देते फ्री QR साउंड बॉक्स आणि QR स्टँडी सेवा, कुठल्याही मासिक शुल्का शिवाय ज्याद्वारे दुकानदार कोणत्याही यूपीआई द्वारे व्यवहाराचे त्वरित आणि सुरक्षित पेमेंट स्वीकारू शकतो, प्रत्येक पेमेंटच्या पुष्टीसाठी ऑडिओ अलर्ट मिळतो, आणि स्क्रीनवर सुद्धा व्यवहार दिसतो, म्हणजे तुमचे व्यवहार नेहमीच सुरक्षित आणि पारदर्शक राहतात.
विदर्भ निधी QR साउंड बॉक्स सेवा व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या विदर्भ निधी अर्बनला भेट द्या.
बिल उपयुक्तता
विदर्भ निधी अर्बन तुम्हाला देते ऑटोडेबिट ऑनलाइन डेली डिपॉझिट सेवा, ज्याद्वारे तुम्ही दररोज आपल्या बचत/चालू खाते मधून दैनंदिन ठेवी सुरक्षितरित्या ऑटोमॅटिक डेबिट करू शकता कुठल्याही एजंट शिवाय, त्याऐवजी तुम्हाला दर महिन्याला जमा रकमेवर १.५% बोनसचा सरळ लाभ बचत/चालू खात्याला जमा होईल, म्हणजे तुमच्या बचतीत दर महिन्याला इतर डेली डिपॉझिट पेक्षा अधिकची रक्कम मिळेल. ऑनलाइन डेली डिपॉझिट सेवा व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या विदर्भ निधी अर्बन च्या शाखेला भेट द्या.
ऑनलाइन दैनिक ठेव
आजच्या आधुनिक काळात प्रत्येक हातात स्मार्टफोन आहे आणि प्रत्येक घरात संगणक आहे. शिवाय इंटरनेटमुळे प्रत्येक छोटी-मोठी कामं सोप्पी झाली आहेत; अगदी बँकिंग सुद्धा… विदर्भ निधी अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी तुम्हाला देते ऑनलाइन डेली डिपॉझिट सेवा, ज्याद्वारे तुम्ही दररोज छोटे-छोटे ठेवी सुरक्षितरित्या करू शकता. शिवाय, तुम्हाला दर महिन्याला १.५% बोनसचा लाभ मिळतो, म्हणजे तुमच्या बचतीत दररोज वाढ होत राहील.
ऑनलाइन डेली डिपॉझिट सेवा व त्याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या अर्बन विदर्भ निधी अर्बन शाखेला भेट द्या.