x
logo

जिथे तुमच्या कल्पना सुटतात.

कधीही आणि कुठेही आपल्या सेवेत.

आपले

बचत खाते

समृद्धीच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणजे विदर्भ निधी अर्बन बचत खातं! कारण, नावाप्रमाणे हे खाते तुम्हाला तुमची दैनंदिन बचत सुरक्षित ठेवण्याची मुभा देते. केवळ बचत नाही, तर या बचतीवर उत्तम परतावा देखील मिळतो. महत्वाचं म्हणजे या बचत खात्यात तुम्ही कधीही पैसे जमा करू शकता आणि हवे तेव्हा पैसे काढू शकता. यामध्ये पैसे जमा करणे किंवा काढणे यासाठी कोणतीही मर्यादा नाही. इतकंच नाही तर बचत खात्यासोबत मोबाईल बँकिंग द्वारे IMPS,NEFT, RTGS, व युटिलिटी बिल्स एसएमएस बँकिंग या सुविधादेखील मिळतात, म्हणजे तुमची दैनंदिन बँकिंग होते सोपी, सुरक्षित आणि जलद. म्हणून बचतीसाठी विदर्भ निधी अर्बन चे बचत खातं बेस्ट आहे.
नवीन बचत खाते व अधिक माहितीसाठी नजीकच्या विदर्भ निधी अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटी लिमिटेड च्या शाखेला भेट द्या.

आमच्या बचत खात्याचे फायदे

आम्ही व्यवसाय आणि सभासदांच्या संबंधांना अधिक सुलभ बनवतो.

  • ७% पर्यंत व्याज मिळवा

    आपल्या बचतींवर आकर्षक व्याज मिळवा आणि भविष्यातील अनिश्चिततेला सामोरे जाण्यासाठी तयारी करा!

  • मोफत एसएमएस सूचना

    लेनदेनाबद्दल तात्काळ माहिती मिळवण्यासाठी मोफत एसएमएस अलर्ट्स वापरा!

  • लॉकर सुविधा

    आपली संपत्ती सुरक्षित ठेवा आणि पैसे वाचवा!

  • डेबिट कार्ड

    आपल्या बँक खात्याला थेट जोडलेले, डेबिट कार्ड वापरा आणि आपल्या पैशांवर नियंत्रण ठेवा.

  • सुरक्षा प्रदान करते

    तुमचे कार्ड, चेकबुक आणि पासबुक सुरक्षित ठिकाणी ठेवा. तुमचा पिन किंवा कार्ड कोणाशीही शेअर करू नका.

  • कागदविरहित बँकिंग

    कागदविरहित बँकिंग म्हणजे पारंपरिक बँकिंग पद्धतींची जागा घेण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, जसे की कागदी फॉर्म आणि चेकचा वापर. कागदविरहित बँकिंगचे काही फायदे यामध्ये समाविष्ट आहेत

Awesome Image

आमच्याबरोबर तुमचा
बचत उद्दिष्ट गाठा

वर्ष
2024

%

Income Statement

Long established fact that a reader will distracted

बचत खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे

बचत खाते उघडण्यासाठी आवश्यक मूलभूत कागदपत्रे.

पॅन कार्ड
अनिवार्य आहे

भरलेले
अर्ज फॉर्म

रंगीत पासपोर्ट 2

सभासद क्रमांक आणि सभासदाचा ओळखपत्र आवश्यक

प्रश्न आणि उत्तरे

आमच्या सेवेबद्दल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधा.

Awesome Image
  • साउंडबॉक्स शुल्क व महिन्याचे चार्जेस काय आहेत?

    आपणास नविन साउंडबॉक्स घेण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाही व दरमहीन्याचे मंथली चार्जेस हे दैनिक डिजिटल खाते काढल्यास ते सुद्धा लागणार नाही. (अधिक माहितीसाठी शाखेला संपर्क करा)

  • ठेवीला व्याजदर किती आहेत / कर्जाचे व्याजदर किती आहेत ?

    कर्जाचे/ठेवीचे व्यजदार दर तिमाहीला बदलत असतात.त्याकरीता नजीकच्या शाखेला भेट द्या.

  • मी माझ्या आधार मधून पैसे काढू शकतो का?

    हो. नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा नजीकच्या CSC भेट द्या.

  • विदर्भ निधी मोबाईल बँकिंग किती सुरक्षितआहे?

    विदर्भ निधी ही एक संस्था आहे व या संस्थेला ICICI व भारतीय रिज़र्व बैंकचे एनपीसीआय सर्व जोडले आहे. त्यामुळे याला कुठलाही धोका नाही.मोबाइल बँकिंग सुरक्षित आहे.

  • बचत/आर.डी/ठेव खाते काढण्यासाठी काय करू ?

    तुम्ही 9613101666, 9613102666  या नंबर वर फोन करून माहिती गोळा करा किंवा नजिकच्या शाखेला भेट द्या.

  • बचत खाते आणि सुपर सेविंग किंवा करंट खाते यात काय फरक आहे?

    बचत हे सर्वसाधारण खाते आहे या मध्ये सुपर आणि करंट खाते पेक्षा सुविधा कमी मिळतात. तर सुपर सेविंग ला करंट प्रमाणे सेवा मिळतात करंट ला सेविंग च्या सेवा सोडून इतर सेवा मिळतात. अधीकच्या माहिती साठी विदर्भ निधी अर्बन च्या शाखेला भेट द्या.

नवीन डिजिटल जगाचा अनुभव घ्या.

उत्तम अनुभवासाठी आमचे अ‍ॅप डाउनलोड करा