September 19, 2022
बचत खाते आणि सुपर सेविंग किंवा करंट खाते यात काय फरक आहे?
बचत हे सर्वसाधारण खाते आहे या मध्ये सुपर आणि करंट खाते पेक्षा सुविधा कमी मिळतात. तर सुपर सेविंग ला करंट प्रमाणे सेवा मिळतात करंट ला सेविंग च्या सेवा सोडून इतर सेवा मिळतात. अधीकच्या माहिती साठी विदर्भ निधी अर्बन च्या शाखेला भेट द्या.
September 19, 2022
बचत/आर.डी/ठेव खाते काढण्यासाठी काय करू ?
तुम्ही 9613101666, 9613102666 या नंबर वर फोन करून माहिती गोळा करा किंवा नजिकच्या शाखेला भेट द्या.
September 17, 2022
विदर्भ निधी मोबाईल बँकिंग किती सुरक्षितआहे?
विदर्भ निधी ही एक संस्था आहे व या संस्थेला ICICI व भारतीय रिज़र्व बैंकचे एनपीसीआय सर्व जोडले आहे. त्यामुळे याला कुठलाही धोका नाही.मोबाइल बँकिंग सुरक्षित आहे.
September 17, 2022
मी माझ्या आधार मधून पैसे काढू शकतो का?
हो. नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा नजीकच्या CSC भेट द्या.
September 17, 2022
ठेवीला व्याजदर किती आहेत / कर्जाचे व्याजदर किती आहेत ?
कर्जाचे/ठेवीचे व्यजदार दर तिमाहीला बदलत असतात.त्याकरीता नजीकच्या शाखेला भेट द्या.
September 17, 2022
साउंडबॉक्स शुल्क व महिन्याचे चार्जेस काय आहेत?
आपणास नविन साउंडबॉक्स घेण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाही व दरमहीन्याचे मंथली चार्जेस हे दैनिक डिजिटल खाते काढल्यास ते सुद्धा लागणार नाही. (अधिक माहितीसाठी शाखेला संपर्क करा)
